निर्मिती आर्ट मध्ये आपले स्वागत आहे. मी प्रफुल्ल कदम (जे. जे. स्कुल ऑफ आर्ट) चा ग्रॅज्युएट आहे. २०२० पासून मी लाकडी नेमप्लेट्स, लाकडी भित्तीचित्र (Murals), लाकडी वेलकम प्लेट्स, लाकडी कीचैन्स, लाकडी फ्रिज मॅग्नेट इ. वस्तू बनवत आहे. लाकडी नेमप्लेट्स आणि वेलकम प्लेट्स मध्ये श्री स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज, अनिरुद्ध महाराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या किंवा नावाच्या बनवतो. आम्ही कीचॆन्स आणि फ्रिज मॅग्नेटस मध्ये पाळीव प्राणी, मैत्री, बाईक, सायकल, मंत्र, नावे अश्या थिम्स मध्ये बनवतो. या वस्तू रिटेल तसेच होलसेल दरात उपलब्ध आहेत.